चवथ्या दिवशी मॉडर्न गुरु सूत्र कोर्स ओपन होईल .या कोर्स बरोबर तो कोर्स सुरु करावा .काही अडचण आल्यास व्हाटअप groupvar प्रश्न विचारावा .घाई गडबड करू नये.प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर कंमेंट्समध्ये कमेंट्स जरूर कराव्या.तुम्ही काय त्या व्हिडिओमधून शिकला ते सांगावे सविस्तर .
225 comments